लाईनस्टाफ हृदयसम्राट
भारतातील नंबर एकची असलेली कंपनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित ही महाराष्ट्रातील जनतेला उत्कृष्ट सेवा देणारी कंपनी असून कंपनीत कामगार चळवळ राबवली जाते त्याचाच एक भाग व त्याचीच एक धडाडी म्हणून कामगारांना न्याय मिळावा व कामगार हिताचे प्रश्न प्रशासनाकडून मार्गी लागावे याकरिता 2017 पासून कंपनीत संघटनेचे नेतृत्व करणारे तंत्रज्ञ क्रांतीचे जनक व लाईनस्टाफ हृदयसम्राट म्हणून ओळखले जाणारे माननीय श्री प्रशांत लबडे पाटील हे कामगार न्याय हक्कासाठी प्रशासनाशी भिडणारा एक युवा वाघ आहे व महाराष्ट्रात काम करणारी क्रांतिकारी लाईफ सेना 2244 संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत

0 Comments